मी पुन्हा येणार’ची लगबग सुरु, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोषउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलंउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सराकर अल्पमतात आलं होतं. त्यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करा, असे निर्देश काढले. त्याविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानात दाखल होणार आहेत.
ताजी बातमी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
अहिल्यानगर महापालिका निवडणूक
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...
चर्चेत असलेला विषय
खासदार निलेश लंके यांच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ८४.४० गुण, निलेश लंके म्हणाले…
खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या मुलाचे मार्कशीट फेसबुक वर शेअर केलेले आहे. खासदार निलेश लंके यांचा मुलगा...
दुकानदार व व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार ‘हे’ काम; रिझर्व्ह बँकेने बदलला QR...
क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून पेमेंट करणे हे पैसे पाठविणे आणि प्राप्त करण्याचा एक सोपा आणि वेगवान मार्ग बनला आहे. सरकारदेखील...
दिल्लीच्या माजी मंत्र्यांनी तुरुंगात कंपनी शोधल्यानंतर सुरक्षा धोक्याचा ध्वज
नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना आम आदमी पार्टीचे (आप) माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्ये दोन...
रविना टंडन – अक्षय कुमार यांच्या Love story कहाणी.., खुद्द रविना टंडन...
बॉलिवूडमधील झगमगत्या विश्वात नात्यांची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात. मात्र, ही नाती वरुन जितकी सरळ दिसतात, तितकी त्यात गुंतागुंत असते. विवाहबाह्य संबंध, एकापेक्षा...











