?नम्र आवाहन?
शासनाच्या नियमाप्रमाणे कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ आहे. आमच्या असे निदर्शनास आले आहे की, बरेच शासकीय कर्मचारी वेळेवर हजर राहत नाही. यासाठी आपण एक जागृत नागरिक या नात्याने सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण सर्व मिळून ‘जागो लेटलतीफ’ हा उपक्रम राबविणार आहोत.
त्यासाठी महा24 न्युज च्या वतीने सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो की, उद्या सोमवार दिनांक २५.७.२०२० रोजी आपल्या जवळपास असलेल्या शासकीय कार्यालयात सकाळी ९.४५ वाजता हजर राहून कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ, त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा.
Maha24news