औरंगाबादमध्येही चकाकणारी वस्तू खाली पडली;

औरंगाबाद : उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here