पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलीस आयुक्तांचा दमदार निर्णय: तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय .

पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलीस आयुक्तांचा दमदार निर्णय; लोकांना थेट करता येणार तक्रार

पदभार स्विकारल्यानंतर नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे

.पुणे : पिंपरी चिंचवड शहरात नव्या पोलीस आयुक्तांनी नुकताच पदभार स्विकारला. दरम्यान पदभार स्विकारल्यानंतर नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे

. पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर तक्रारदारांचं म्हणणं ऐकून न घेतल्यास आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हॉट्सअपवर करण्याचं आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here