शेवगाव तहसिल कार्यालयातल्या गौण खनिज लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केलीय. सदर लिपिकानं फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये घेतांना लिपिकाला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, यामध्ये शेवगावचे तहसिलदारही रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.
ताजी बातमी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
अहिल्यानगर महापालिका निवडणूक
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...
चर्चेत असलेला विषय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 376 तर; बिरसा मुंडा कृषि क्रांती योनजे अंतर्गत...
सातारा दि.10 (जि.मा.का): अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील उपयोजनांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गातील योजनांतर्गत बिरसा मुंडा...
“घोड्यांच्या शर्यतीसाठी गाढव मिळवणे”: मंत्री हरदीप पुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज राहुल गांधींच्या लोकसभेतून अपात्र ठरविल्याबद्दल विरोधकांच्या निषेधाची खिल्ली उडवली...
महाराष्ट्र सभापतींनी अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली, सर्व अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या सर्व अपात्रतेच्या याचिका फेटाळून...
नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 492 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले...











