`कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा`, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चासंपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.मुंबई : बॉम्बे हाय कोर्टमध्ये दररोज नवनवीन केसेस सुनावणीसाठी फाईल केल्या जातात. काहीजणांना कठोर शिक्षा न्यायमूर्तींना ठोठवावी लागते. तर काही केसेसमध्ये गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्यानुसार निकाल द्यावे लागतात. संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी पदभार स्वीकारला
बीड -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.27) पदभार स्वीकारला. त्यानंतर...
कानपूर पुरुषाने पत्नीला मारहाण केली, 2 मुलांचा मृत्यू, नंतर आत्महत्या: पोलीस
येथील कानपूर देहाट परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून...
भा.द.वि.क ३०२ मधील आरोपी ला अटक:
केडगाव अरणगाव बायपास रस्त्यावरील ड्रायव्हरचा खुनातील आरोपी गजाआड करण्यास नगर तालुका पोलिसांना यश
नगर प्रतिनिधी
गुजरात फटके मारणे: 4 पोलिसांना शिक्षेपासून वाचवायचे आहे, नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव
अहमदाबाद: खेडा जिल्ह्यातील काही अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना सार्वजनिकरित्या फटके मारल्याबद्दल न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी आढळलेल्या चार पोलिसांनी...











