अनिल देशमुख प्रकरणातील मोठी घडामोड, सचिन वाझे माफीचा साक्षीदार !

Mumbai : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयता अर्ज दिला आहे.बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयता अर्ज दिला आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh case) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यास वाझे तयार झाला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला अटींसह होकार दिला आहे. 30 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून, सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार होणार का, हे समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here