पैसे कमावण्याच्या नादात गावातील माजी उपसरपंचाने लढवली भलतीच शक्कल; गुन्हा दाखल

पैसे कमावण्याच्या नादात गावातील माजी उपसरपंचाने लढवली भलतीच शक्कल; गुन्हा दाखल

कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल .कोल्हापूर : बनावट कागदपत्राद्वारे क्रीडांगणाचे ७ लाख रुपये लाटणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बळवंत पाटील (वय ४०, रा. हळदी, ता. करवीर), राजाराम हरी परीट (५२, रा. बापूरामनगर), परवीर सर्जेराव पाटील (३६, रा. महे, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. विद्यमान उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील (५३, रा. हळदी, ता. करवीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पैसे कमावण्याच्या नादात गावातील माजी उपसरपंचाने लढवली भलतीच शक्कल; गुन्हा दाखलपैसे कमावण्याच्या नादात गावातील माजी उपसरपंचाने लढवली भलतीच शक्कल; गुन्हा दाखलचला दापोली, अनिल परब याचे रिसॉर्ट तोडूया; किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळआरोपींनी बनावट कागदपत्रे, नकाशे, प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायतीचे बनावट ठराव तयार करून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून गावात नवीन क्रीडांगणासाठी अनुदान मंजूर करुन घेतले आणि त्यानंतर ग्रामपंचायत आणि सरपंचाचे बनावट अधिकारपत्र तयार करून बँकेत जमा झालेले ७ लाख रुपयांचे अनुदान लाटले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here