नगर अर्बन बँकेची काष्टी शाखेच्या इमारतीस भीषण आग,बँकेचे नेमके किती नुकसान झाले त्याचा सविस्तर तपशील अद्याप नाही.
राजेंद्र मुनोत व संजय मुनोत यांच्या किराणा दुकान सुध्दा आगीच्या भक्ष स्थानी सुमारे दोन कोटी चे नुकसान झाल्याचा अंदाज. मिळाला.
आग नियंत्रानात.अग्निशमन दला सोबतच गावातील नागरिक आग विझविणेसाठी मदत कार्य करत आहेत…