ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केले, पत्नीचा आरोप, गुन्हा दाखल

नेवासा- गेल्या वर्षी जून महिन्यात तालुक्यातील दिघी शिवारात विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केल्या प्रकरणी काल मंगळवारी सदर मयत व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन...

स्वातंत्र सेनानी हजरत शहीद टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द वापरून जातीद्धेष भावानेचा प्रसार करणारे देवेंद्र...

शहीद टिपू सुलतान हे देशाचे गौरव असून त्यांच्या बद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यानी अतिशय निंदनीय वृत्त केले असून त्यांच्यावर...

पिंपरी-चिंचवड: मध्यप्रदेशातील दरोडेखाेरांनी पोलिसांच्या अंगावर घातली मोटार; एक पोलीस कर्मचारी जखमी

पिंपरी : मध्य प्रदेश येथील दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नऊ...

Ahmednagar Politics : माजी आ. सुधीर तांबेंसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी ! काँग्रेसमध्ये घरवापसी...

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकारण जसजसं लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसतसे वेगाने फिरू लागले आहे....