ताजी बातमी

ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात

पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...

मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..

अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...

चर्चेत असलेला विषय

शरद पवार यांनी सोडला राजीनामा, मग पुन्हा विचार करू

नवी दिल्ली: ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्याच्या त्यांच्या...

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 2191 रुग्ण आढळले आहे

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 2191 रुग्ण आढळले आहेतालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे अहमदनगर शहर 108, कर्जत 57, संगमनेर...

धक्कादायक ! कॅटरिंगच्या कामावरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई - कॅटरिंगच्या कामावरून घरी येताना एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजी नगर परिसरात उघडीस आली...

“ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या…”: योगी आदित्यनाथ

अयोध्या: शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले...