ताजी बातमी

सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...

शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...

सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...

‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...

चर्चेत असलेला विषय

निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला

निमगाव शिवरात लगत असणाऱ्या ओढ्यात मुकुंद नगर येथील 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला https://maha24news.com/marathi-maharashtra/निमगाव-शिवरात-लगत-असणाऱ्/

राजस्थानमध्ये तिकीटावरून झालेल्या भांडणामुळे काँग्रेसला विरोध होत आहे

जयपूर: राजस्थानमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून 'रिव्हॉल्व्हिंग डोअर' ट्रेंडला रोखण्याच्या प्रयत्नात काँग्रेसला एका नव्या अडथळ्याचा सामना करावा...

रामजन्म भूमीतलं राम मंदीर उडवून देण्याची धमकी ? महाराष्ट्रमधून दोघांना केली अटक!

रामजन्मभूमी संकुलाच्या शेजारी राहणारे मनोज कुमार यांना 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास फोनवरून...

जयराम रमेश यांच्या कविता स्लॅमने ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या इतिहासाचा धडा भेटला

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी "देशद्रोही" या शब्दाने काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर...