ताजी बातमी

सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...

शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...

सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...

‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...

चर्चेत असलेला विषय

अकाली दलाने अमृतपाल सिंग क्रॅकडाउनची निंदा केली, अटक केलेल्यांना मदतीची ऑफर दिली

नवी दिल्ली: खलिस्तानी नेते अमृतपाल सिंग यांच्यासाठी पंजाब पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावर शोध "संवैधानिक" आणि "षडयंत्र" म्हणत विरोधी...

मधुमेह आणि हृदयरोग

*मधुमेह आणि हृदयरोग.* हृदयरोग व मधुमेह यांचा संबंध फार जवळचा असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ७० टक्के मधुमेहींचा मृत्यू हृदयरोगाने होत असतो....

“थिएट्रिक्समध्ये व्यस्त”: जगदीप धनखर, डेरेक ओब्रायन संसदेत आमनेसामने

नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आठवडाभर घोषणाबाजी आणि वारंवार व्यत्यय आणल्यानंतर, राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखर आणि...

वर्धा कोरोना अपडेट 26 जूलै 2021

वर्धा कोरोना अपडेट26 जूलै 2021 24 तासात झालेल्या चाचण्या- 302 आजचे एकूण पॉझिटिव्ह - 0