पुण्यात एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. कात्रज कोंढवा रोड भागातील यशवंत विहारमध्ये ही घटना घडली. आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली होती. स्कूल व्हॅनमध्ये त्यावेळी कुणी नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. अग्निशामन दलाच्या प्रयत्नाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
स्वीडनमध्ये, एस जयशंकरचा “घी शक्कर” क्विप हिट झाला
स्टॉकहोम: परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी येथील भारतीय समुदायातील सदस्यांशी संवाद साधताना भारतीय संस्कृतीच्या जागतिकीकरणावरील प्रश्नाला...
PUBG Mobile समेत 118 विदेशी ऐप्स पर भारत सरकार ने लगाया बैन, देखें पूरी...
भारत सरकार की ओर से एक बार फिर 118 विदेशी ऐप्स को ब्लॉक कर दिया गया है। इस बार भारत में...
कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप?
बंगळूर – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक...
अहमदनगर मोहरम बाबत काय मनाले पालक मंत्री श्री हसन मुश्रीफ
अहमदनगर मोहरम बाबत काय मनाले पालक मंत्री श्री हसन मुश्रीफ अहमदनगर मुस्लिम शिष्टमंडळाने जेव्हा मोहरम बाबत पालकमंत्र्यांची भेट...