सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने विद्याथ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देताना आमदार संग्राम जगताप, गोरख दळवी, चंद्रकांत गाडे, अॅड. शिवजीत डोके, चंद्रशेखर घुले, अभिजित खोसे, रेखा जरे, बाळासाहेब पवार, दीपक लांडगे, उबेद शेख, प्रसाद डोके आदी. (छाया:बबलू शेख)
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
“रशिया आमच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अनेक स्थानांना पाठिंबा देतो”: एस जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितले की रशिया "बहुध्रुवीय जगाचे समर्थन करतो आणि आमच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये...
डॉक्टरांनी मिळून नगर अर्बन बँकेत घोटाळा केला कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
अहमदनगर हॉस्पीटलसाठी मशिनरी खरेदीस कर्ज घेऊन कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता स्वत:च्या फायद्यासाठी रक्कम वापरून नगर अर्बन बँकेची 22 कोटी...
ऑस्ट्रेलिया भारताकडे गंभीर खनिजांसाठी ‘विश्वसनीय, विश्वासू भागीदार’ म्हणून पाहतो: दूत
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियातील विपुल गंभीर खनिजे आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा संक्रमण योजना त्यांना आदर्श भागीदार बनवतात, या...
Pankaja Munde News: पंकजा मुंडेंना पाथर्डी-शेवगावमधून लढण्याचा आग्रह; आमदार राजळे यांचं काय होणार ?
Pankaja Munde In Pathardi Shevgaon Vidhansabha : "पदाधिकारी निवडीच्या स्थगितीवरून आमदार राजळे यांच्यावर नाराजी..."










