रक्तदान हेच श्रेष्ठ दान।। प्रिय बंधु – भगिनी,

796

।। रक्तदान हेच श्रेष्ठ दान।। 
प्रिय बंधु – भगिनी,
मुंबई मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्यामुळे संपूर्ण मुंबई मध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद – दिंडोशी तालुका व हिंदूहृदयसम्रट बाळासाहेब ठाकरे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजित केले आहे. तरी आपण गरजू लोकांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करावे ही नम्र विनंती.
दिनांक : रविवार दि. २०/०९/२०२० रोजी सकाळी ९ ते १ वा.
ठिकाण : सभा मंडप, हनुमान मंदिर, जय हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळ, जी-वॉर्ड,
बीएमसी कॉलनी, फिल्मसिटी रोडी, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६५.

।। रक्तदान हेच श्रेष्ठ दान।।  

संपर्कः
श्री. सोपान शेळके
मुंबई उपाध्यक्ष
९८२१५७३२३५

श्री. रघुनाथ कोठारी
चिटणीस – मुंबई
९८९२७४८४७०

डॉ. चंद्रमोहन होळंबे
चिटणीस – मुंबई
९९२०८५४०७०

श्री. विलास घुले
दिंडोशी तालुका अध्यक्ष
९८६९८१९३३४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here