वर्धा कोरोना अपडेट
दि 16 ऑगस्ट 2021
24 तासात झालेल्या चाचण्या- 227
आजचे एकूण पॉझिटिव्ह – 0
वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 0
इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0
आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 7
आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 438226
अहवाल प्राप्त – 438226
निगेटिव्ह -385217
प्रलंबित अहवाल- 0
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 49386
आज कोरोनामुक्त- 1
एकूण कोरोनामुक्त – 48055
आज एकुण मृत्यू -0
वर्धा जिल्हा मृत्यू- 0
एकूण मृत्यू 1325
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 6