- पारशी_नववर्ष प्रारंभ नवरोज दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यमशील, शांतता व सुव्यवस्थेचे भोक्ते, निसर्गपूजक अशा आपल्या पारशी बांधवांसोबतच सर्वांसाठी हे नववर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो- मुख्यमंत्री
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल – अमित शाह
UP Election 2022 : सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह (Amit Shah) यांनी अखिलेश यादव यांच्यावर...
काँग्रेस विरुद्ध अखिलेश यादव क्रमवारीत, भारताची पुढील बैठक 19 डिसेंबरला
नवी दिल्ली: भारत विरोधी आघाडीचे प्रमुख नेते या महिन्यात भेटणार आहेत आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाचा मुद्दा अजेंड्यावर...
वर्धा कोरोना अपडेट
वर्धा कोरोना अपडेटदि 2 सप्टेंबर 2021
24 तासात झालेल्या चाचण्या- 281
आजचे एकूण पॉझिटिव्ह - 0
राज्यात निर्बंधाबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Corona in Maharashtra : मागील काही दिवसांत कोरोनाच्या (Corona) संकटाने पुन्हा एकदा हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काहीशी आटोक्यात असणारी कोरोना रुग्णांची...