बीड तालुका अध्यक्ष पदी एजाज अली यांची निवड
बीड :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे बीड चे पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे आमदार संदीप क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉक्टरसुधीरनिकम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा कार्यध्यक्ष संतोष वारे यांनी आज राष्ट्रवादीकॉंग्रेस_चित्रपटकलासाहित्य व सांस्कृतिक विभागाच्या बीड तालुका अध्यक्ष पदी एजाज अली यांची निवड करण्यात आली तर बीड शहर प्रमुख पदी गौरीशंकर वडमारे व धारूर तालुका अध्यक्ष पदी सय्यद नय्युम यांची निवड केली व नियुक्ती पत्र दिले त्या वेळी मराठवाडा संघटक नितिन मुजमुले सर बीड तालुका अध्यक्ष एजाज अली सर , बीड तालुका उपाध्यक्ष तुषार जाधव सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले





