शनिवार, दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस खालील दर्शविलेल्या ७ आरोग्य केंद्रांवर प्रत्येक १५० प्रमाणे १०५० डोस
फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी उपलब्ध राहतील.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
‘बाहेर झोपायला लावले…माझ्यावर अत्याचार करू इच्छिता’: आप खासदार संजय सिंह यांची ईडीविरोधातील याचिका निकाली...
दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी दाखल केलेला अर्ज निकाली काढला, ज्याने आरोप...
चांद्रयान-3 लँडिंग साइटला नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला: इस्रो प्रमुख सोमनाथ
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-3 आणि चांद्रयान-2 च्या लँडिंग पॉईंटला नाव...
सराईत फरार आरोपी तोफखाना पोलीसाकडून जिरेबंद: तोफखाना पोलिसांची कारवाई .
सराईत फरार आरोपी तोफखाना पोलीसाकडून जिरेबंद:तोफखाना पोलिसांची कारवाई .अहमदनगर- खंडणीच्या व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना गुंगारा देत सहा महिन्यांपासून फरार असणारा आरोपी...
बिहारमधील बनावट दारु प्रकरणातील एकाला दिल्लीत अटक
बिहारमध्ये नोंदवलेल्या बनावट दारू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी एका वाँटेड व्यक्तीला अटक केली ज्यात किमान 70 जणांना...