घाटीचा 16 रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरु ; 15 ऑगस्ट रोजी बंद

693

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट व 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्ष या सलग दोन दिवस सुट्टी आल्याने 16 ऑगस्ट रोजी घाटीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) नेहमीप्रमाणे सुरु राहील. मात्र 15 ऑगस्ट रोजी बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here