१५ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

436

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन १५ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन यांच्या उपस्थितीत झाली.

IndependenceDay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here