657 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू

462

657 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 657 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 11 (9489), कराड 178 (35975), खंडाळा 19 (13304), खटाव 73 (22284), कोरेगांव 55 (19585), माण 35 (15259), महाबळेश्वर 2 (4537) पाटण 16 (9697), फलटण 103 (31853), सातारा 117 (46352), वाई 40(14660) व इतर 8(1696) असे आज अखेर एकूण 224691 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज 20 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5453 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here