Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

598

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

टोकियो : – Tokyo Olympic

2020 | भारताचा (India) भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धत बाजी मारली आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्ण पदक (Gold medal) पटकावलं आहे. आज शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) अशी झुंज होती. या झुंजीत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सोनेरी यश या यशामुळे (Tokyo मिळवले आहे. या यशामुळे Olympic 2020 ) सर्व भारतीय त्याचे कौतुक करत आहेत.

जपानमध्ये

सुरू असलेल्या

ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic ) भारताने गोल्ड मेडल जिंकलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या स्टार खेळाडू नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकल आहे. दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड तोडला होता. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या निवड चाचणीत नीरजने 87.86 मीटर भालाफेक केला होता. दरम्यान, ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी 85 मीटर भालाफेक करणं आवश्यक होतं. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदकावर (Gold medal) आपलं नाव कोरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here