- #कोरोना_अलर्ट
- (दि. ६ ऑगस्ट २०२१)
- वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; ३ जणांना डिस्चार्ज
- मालेगाव : सुदी- १, उमरवाडी- १.
- कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह – ४१६७४
- ऍक्टिव्ह – २६
- डिस्चार्ज – ४१०११
- मृत्यू – ६३६
- (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
“अतिरेकवाद, इस्लामच्या विरुद्ध दहशतवाद”: NSA अजित डोवाल
नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी अधोरेखित केले की सीमेपलीकडील दहशतवाद आणि ISIS-प्रेरित...
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले वाचा सविस्तर
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार
मुंबई, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम...
ईडी समन्स प्रकरणः अरविंद केजरीवाल विश्वासदर्शक ठरावापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिल्ली न्यायालयात हजर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टासमोर हजर झाले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू...
Heat Wave : रायगडच्या कर्जतमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, तर मुंबईत 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच...
Heat Wave : उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून...