Maha 24 News ठळक घडामोडी .

656

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी UNSC च्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारणार; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिलेच पंतप्रधान.

▪️देशात मागील 24 तासात 41 हजार 831 नवीन रुग्ण, 541 रुग्णांचा मृत्यू; तसेच 39 हजार 258 लोक झाले कोरोनामुक्त.

▪️लालबागचा राजा यंदा विराजमान होणार; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार.

▪️कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; पत्राद्वारे केल्या 26 मागण्या.

▪️उद्यापासून डिजिटल व्यवहारांसाठी e-RUPI चा वापर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शुभारंभ.

▪️जुलै महिन्यातील जीएसटी कलेक्शन 1.16 कोटींवर; 33 टक्क्यांनी वाढ; केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती,

▪️सागर धनखड हत्या प्रकरणी दिल्ली पोलीस उद्या आरोपपत्र दाखल करणार; पैलवान सुशील कुमार मुख्य आरोपी.

➖➖➖
? Tokyo Olympics 2020
➖➖➖

▪️टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूला कांस्यपदक, चीनच्या बिंग जिआयोवर मात; दोन पदकं जिंकणारी सिंधू पहिली महिला.

▪️भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, मारली सेमी-फायनल मध्ये धडक; उपांत्य पूर्व सामन्यात ब्रिटनचा 3-1 असा उडवला धुव्वा.

▪️भारतीय नेमबाज मनु भाकरने निराशाजनक कामगिरीवर मौन सोडले; माजी प्रशिक्षकाला दिला दोष.

➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here