लसीकरण संबंधीत सूचना!
उद्या सोमवार, दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी लस उपलब्ध नसल्याने
लसीकरण बंद राहणार आहे!
.
.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
जिल्ह्यातील 80 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 80 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध...
ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भावनिक साद...
.मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राचंराजकारण ढवळून निघालं आहे. आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला...
जिल्हाधिकारी यांच्या व्दारा कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे बाबतचे (Break The Chain) प्रतिबंधात्मक आदेश जारी.
# औरंगाबाद जिल्हयात कोविड-19 वर नियंञण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे...
के के रेंजसाठी नवीन भूसंपादन होणार नसल्याची संरक्षणमंत्र्यांची ग्वाही
के के रेंजसाठी नवीन भूसंपादन होणार नसल्याची संरक्षणमंत्र्यांची ग्वाही
२३ गावातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; आ.निलेश लंके यांची माहिती







