- अहमदनगर :- आपल्या कार्यात सतत ठसा उमटवुन वेळोवेळी अनेकांना मदत करणा-या अश्या अँड शितल सतीष बेंद्रे याची दक्ष पोलीस मिञ सामाजीक संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड झाली. त्यांना संथेकडुन निवड पञ संस्थेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे हंस्ते देऊन सुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे दक्ष पोलीस संघटनेचे सचिव शारदा कुलकर्णी, महिला जिल्हा अध्यक्ष आशबी शेख, कर्जत ता . अध्यक्ष राणी खरात, वाळकी संपर्क प्रमुख योगेश झोंडे, आदि सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.