अकोला,दि.३०(जिमाका)-जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झ्गालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यात सुरु असलेल्या मदत पुनर्वसन कार्याचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे वाकोडे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यात झालेले शेतीचे नुकसान, विमाधारक शेतकऱ्यांची संख्या, त्यांचे झालेल्या पंचनाम्याचे प्रमाण, पिक निहाय झालेले नुकसान, घरांची पडझड, जिल्ह्यात सुरु झालेले सानुग्रह अनुदान वितरण याबाबत यंत्रणेकडून माहिती घेतली.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर कोरोना अपडेट
अहमदनगर कोरोना अपडेट
रवीवार दिनांक : २०/९/२०२०आज दिवसभराचा अहवाल
आजपर्यंत ३१,५७१ रुग्ण कोरोनामुक्त.आजपर्यंत ३६,८५४ रुग्णांची नोंद.सध्या...
मोहल्ला क्लिनिक रांग: दिल्ली एल-जीने काय दावा केला आणि आप सरकारने सीबीआय चौकशीचे स्वागत...
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्ली सरकार संचालित आम आदमी मोहल्ला क्लिनिक्स (AAMCs) मधील बनावट लॅब...
जयशंकर 25 ते 29 डिसेंबर दरम्यान रशियाला भेट देणार आहेत
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर 25 डिसेंबरपासून रशियाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत आणि द्विपक्षीय संबंधांना बळकटी...
सरकारने तात्काळ प्रभावाने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली, जागतिक किमती वाढण्याची भीती निर्माण झाली
एजन्सी फ्रान्स-प्रेस द्वारे: जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार, भारताने, "तात्काळ प्रभावाने" धान्याच्या काही परदेशात विक्रीवर बंदी घातली...





