▪️पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरु; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.
▪️मुंबई लोकलसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल; अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपेंची माहिती.
▪️राज्यात काल दिवसभरात कोरोनामुळे 286 जणांचा मृत्यू; तर 6,857 नवीन रुग्णांची नोंद.
▪️मुंबई विद्यापिठाच्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; गेल्यावर्षीचे सरासरी गुण काढून जाहीर केलेला निकालच ग्राह्य धरणार.
▪️स्फोटकांचा साठा हस्तगत; नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई.
▪️भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय: ऑस्ट्रेलियासोबतच्या पराभवानंतर सलग दुसरा विजय; अर्जेंटीनावर 3-1 केली मात.
▪️पीव्ही सिंधूची डेन्मार्कच्या मियावर मात; क्वार्टर फायनल्समध्ये मिळवलं स्थान.
▪️भारत-श्रीलंका आज तिसरा टी 20 सामना; काल श्रीलंकेच्या रोमांचक विजयामुळं मालिका बरोबरीत .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖