मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद
? नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, आंदोलनाची भूमिका घेतल्याने 149 कलमाखाली कारवाई, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस
? केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप, 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंदची हाक, माळशिरस तालुक्यातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची भूमिका.
? कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद, मराठा नेते सुरेश दादा पाटील यांची माहिती, परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार, लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील 48 खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा.





