सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 789 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 1314677
एकूण बाधित –212434
घरी सोडण्यात आलेले –199594
मृत्यू -5122
उपचारार्थ रुग्ण-10022
00000






