- सन्माननीय डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब, (मंत्री गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य) आणि P.R.S. BRAND LIFT यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन नोकरी मेळावा (JOB FAIR )*
1) customer care ( ग्राहक सेवा.)
2) sales विक्री
3) B.D.M.
4) front office executive ( आघाडी कार्यालय कार्यकारी )
5) email and chat executive ( ईमेल आणि गप्पा कार्यकारी )
आणि अशा प्रकारचेच काही अजून जॉब्स.
# १०,००० ते ५०,००० ₹ पर्यंत पगार + बोनस.
# महिलांसाठी डे-शिफ्ट मध्ये काम.
—: पूर्णपणे covid-19 याची खबरदारी नुसार सर्व मुलाखत ( इंटरव्यू ) फोन वर करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 1 जुलै 2021 रोजी सादर करावे.:—
*सकाळी १२:००वा. ते दुपारी ४:००
वाजेपर्यंत.
स्थळ :- डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय, सहकार विद्यालय शेजारी, भवानी सोसायटी मागे, कावेरी सेतू, कळवा पश्चिम.
अधिक माहितीसाठी संपर्क :- 25448989 / 7700079659 / 8369446817







