- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तांसात 3229 रुग्ण वाढले आहेत.
- तालूकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –
- अहमदनगर शहर 742, राहाता 207 , संगमनेर 296, श्रीरामपूर 114, नेवासे 113, नगर तालुका 255, पाथर्डी 90, अकोले 199, कोपरगाव 182, कर्जत 213,, पारनेर 135,
- राहुरी 104, भिंगार शहर 126, शेवगाव 213, जामखेड 45, श्रीगोंदे 122, इतर जिल्ह्यातील 50, इतर राज्यातील 0, अणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 23 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
- जिल्हा रुग्णालयानुसार 1049 , खाजगी प्रयाेगशाळेनुसार 916 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1264 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
- एकूण रूग्ण संख्या 3229



