अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.

872
  • अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.
  • नगरमधील 887 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठोपाठ नगर तालुक्यात तीनशे पुढे आणि राहाता तालुक्यातील रुग्णसंख्या तीनशेजवळ आहे.
  • अहमदनगर शहर 887, राहाता 280, संगमनेर 184, श्रीरामपूर 189, नेवासे 95, नगर तालुका 341, पाथर्डी 98, अकोले 137, कोपरगाव 152, कर्जत 236,, पारनेर 101,
  • राहुरी 186, भिंगार शहर 68, शेवगाव 164, जामखेड 48, श्रीगोंदे 46, इतर जिल्ह्यातील 55 जणांना कोरोना अणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 13 जणांना संसर्गाचे निदान झाले.
  • जिल्हा रुग्णालयानुसार 798, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 808 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1674 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
  • एकूण रूग्ण संख्या 3280

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here