कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मागे घेतला आहे.परंतु, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी त्याचप्रमाणे अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.00000
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
रायगड भूस्खलन : 57 अद्याप सापडलेले नाहीत, रायगडमध्ये शोधमोहीम बंद; कलम 144 लागू
चार दिवसांनंतर, रायगड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त इर्शालवाडी गावात शोध आणि बचाव मोहीम मागे घेण्यात आली असून 27 मृतदेह...
कोयत्याने वार करुन शालेय विद्यार्थिनीचा निर्घृणपणे खुन: लवकरात लवकर खटला दाखल करून कारवाई करण्याची...
*काल दि १२/१०/२१ रोजी ८ वीत शिकत असणाऱ्या मुलीचा बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करुन तिचा निर्घृणपणे खुन करण्यात आला. ही घटना अत्यंत...
कृषिपंपांना मिळणार दिवसा वीज पुरवठा;
कृषिपंपांना मिळणार दिवसा वीज पुरवठा; 28 विद्युत वाहिन्या सौरऊर्जेवर कार्यान्वित
नाशिक परिमंडळातील सौर निर्मिती प्रकल्प
अहमदनगर...
“तो मीच का नसावा?”: कमल हासन काँग्रेसकडून तिकिटाची अपेक्षा करत आहेत
चेन्नई: इरोड पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस-डीएमके युतीचे उमेदवार ईव्हीकेएस एलांगोवन यांना पाठिंबा देणारे अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनी बुधवारी...





