अकोला,दि. ६ (जिमाका)- कौलखेड जहागिर ता. अकोला येथील तलाठी अरविंद जयवंतराव लोखंडे यांचे कर्तव्यावर असतांना दि.१५ ऑक्टोबर २०२० कोरोना संसर्गाने निधन झाले. कोविड संक्रमणात कर्तव्य बजावतांना मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना आज शासनाच्या वतीने ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. अनुदानाचा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज श्रीमती लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
मणिपूर येथे शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, मुख्यमंत्री...
नवी दिल्ली: मणिपूरच्या सध्या सुरू असलेल्या संकटावर चर्चा करण्यासाठी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी भारतीय जनता...
“गोव्याची समान नागरी संहिता अभिमानाची बाब, देशासाठी उदाहरण”: राष्ट्रपती
पणजी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी गोव्यातील "सामान्य नागरी संहितेचे" स्वागत केले आणि म्हटले की ही राज्यासाठी...
धर्मनिरपेक्ष देशात द्वेषाच्या गुन्ह्यांना जागा नाही: सर्वोच्च न्यायालय
उत्तर प्रदेश पोलिसांनी जुलै 2021 मध्ये नोएडा येथे 62 वर्षीय मुस्लिम पुरुष काझीम अहमद शेरवानी यांच्यावर झालेल्या...
“त्याचा मित्र परत करा”: भाजपचे वरुण गांधी सरस क्रेन-यूपी मॅन व्हिडिओवर
नवी दिल्ली/अमेठी: भाजप खासदार वरुण गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील एका अभयारण्यातून सारस क्रेन सोडण्याची मागणी केली...