स्प्रेडइट – हेडलाईन्स, 23 डिसेंबर 2020
? महाराष्ट्रात 58,376 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 17,94,080 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 48,876 रुग्णांचा मृत्यू
? इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय, ती सार्वजनिक करता येणार नाही: केंद्रीय माहिती आयोग
? भारतात 2,87,432 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 96,62,697 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,46,476 रुग्णांचा मृत्यू
? मुंबई: दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली 60 लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला
? भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; शिवसेना खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका
✊ ‘सारथी’तील तारादूतांचं मागील 17 दिवसांपासून आंदोलन; संचालक मंडळाकडून लेखी आश्वासन
?️ पंतप्रधान मोदी यांना ‘लिजन ऑफ मेरिट’ पुरस्कार प्रदान; भारत-अमेरिका भागीदारीत मोठी प्रगती करण्यात लावला हातभार
? आता धरण नको, मेडिकल कॉलेज हवे – आमदारांची मागणी; राज्यात नवीन 15 मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव
? नव्या कोरोनाला रोखणारी लस सहा आठवड्यात बनवू: ‘बायोएनटेक’चा दावा
??♂️ “पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!” पार्टी करणाऱ्यांना ट्वीट करत मुंबई पोलिसांचा सूचक इशारा
? या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा.!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
?