टिळक रोडवरील जुगार आड्यावर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाचा छापा
3 लाख 13 हजार 550 रुपयाचा मुद्देमाल जप्त ….
(अहमदनगर ) .पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिह व अप्पर पोलीस अधीक्षक .सागर पाटील, यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली दि.10/09/2020 रोजी विनायक वाशिंग सेंटर च्या पाठीमागे पत्र्याच्या शेड मध्ये छापा टाकून रोख रक्कम,मोबाईल,मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साधने असे एकूण 3 लाख 13 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले
वरील मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे
1.दत्तात्रय रामदास गवळी
2.इम्रान इसाक शेख
3.सचिन नारायण खूपसे
4.प्रकाश रामलाल शहा
5.हसन बाबू शेख
6.संकेत अच्युत भांबरकर
7.किसन धर्माईया बत्तीनं
8.विशाल दयानंद छेत्रे
9.सूर्यकांत प्रभाकर बिलाडे
10.सत्तर मिरसाब शेख
11.सय्यद हजर अकबर
12.सद्दाम शिकदर खान
13.हरी राम दिवटे
यांचे विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे जुगार कायदा1887- कलम 3 व 4, भारतीय दंड संहिता1860- 188, 269,270, साथ रोग अधिनियम 1897- कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अखिलेशकुंमार सिह, व श्री अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशान्वये , उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे ,पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ तसेच आरसीपी पथकाचे कर्मचारी पोना शेलार ,पोशी परभणे, पोशी भोजे, पोशी खेडकर , पोशी गरजे , पोशी वडते यांनी सदरची कारवाई केली आहे










