औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 157 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद तर 126 जण कोरोना मुक्त
856 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 126 जणांना (मनपा 111, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40916 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42914 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1142 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 856 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (30)
रांजणगाव एमआयडीसी (3), बजाज नगर (1) , रांजणगाव (1) , एमआयडीसी वाळूज (3) , माळीवाडा (1) , ढोरकीन (1) , बजाज नगर (1) , वडगाव कोल्हाटी (1) , पैठण रोड परिसर (1) , पालोद (1) , अन्य (16)
मनपा (127)
नाईक नगर (1) रेणुका पुरम कॉलनी, सातारा परिसर (1) कासलीवाल प्रांगण, गारखेडा (1) सराफा रोड, शहागंज (1) संघर्ष नगर, मुकुंदवाडी (1), संसार नगर, क्रांती चौक (1), s जय कॉलनी लक्ष्मी परिसर (1) भानुदास नगर (1), शहानुरवाडी (1), कैलास नगर (1), एन 9 ज्ञानेश्वर नगर, हडको (1), कोटला कॉलनी , (1) , एलआय सी डिव्हिजन ऑफिस (1) , मुथीयान रेसीडेन्सी, दिप नगर (1) , देवगिरी व्हली, मिटमिटा (2) जसवंतपुरा (1) , गारखेडा (2) , चिकलठाणा (1) , एन- 2 सिडको (1) , जाधववाडी (1) , सातारा परिसर (1) , अलंकार सोसायटी (1) , उल्कानगरी (1), भगतसिंग कॉलनी (1) , एन – 6 सिडको (4), शास्त्री नगर (2) , बजरंग चौक (1) , बीड बाय पास परिसर (1), चंद्रगुप्त नगरी (1) , हरीकृपा नगर (2) , पवन नगर (1) ,स्वामी विवेकानंद नगर (1) , शिवाजीनगर (2) , भगतसिंग नगर, हर्सूल (1) , नॅशनल कॉलनी (1) , एन सहा सिडको(5) , मयुर पार्क , हर्सूल (1) , एन आठ शिवदत्त हौ.सो (1) , एन 5 सावरकर नगर (1) , आविष्कार कॉलनी, एन सहा (1) ,आकाशवाणी , मैत्री नगर (1) , एन 9 सिडको (1) , भडकल गेट (1) , जटवाडा रोड परिसर (1) , घाटी परिसर (1), अन्य (70)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत प्रताप गड नगरातील 73 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात लासूर स्टेशन येथील 66 वर्षीय स्त्री, समर्थ नगरातील 51 वर्षीय स्त्री, उस्मानपुऱ्यातील 84 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.