आष्टी :किन्ही येथील शिवराज हिंगे हा बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आलेला होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास शिवराजला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले गावातील नागरिकांनी शिवराजचा शोध घेतला असता शिवराज हा बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतक-यांनी शेतमजुरांना एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधुन घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी..!
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
चक्रव्यूहात अडकलेल्या फडणवीस सरकारसमोर मराठा आरक्षणावर तोडगा काय? ५ पर्याय
Fadanvis GOVT Answer on MarathaReservation: मराठ्यांना दुखावले तर समाजाचा रोष,ओबीसींना चुचकारले तर व्होट बँक हातातून जाण्याच्या भीतीने...
Ahmednagar Municipal Corporation : नगर महापालिका करणार पान टपऱ्यांवर कारवाई
नगर : नगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) अतिक्रमणे हटविणे संदर्भात विषेश मोहीम राबविणार आहे. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांच्या...
सेमी फायनलपूर्वी 2 रात्री ICU मध्ये, मग सर्वात मोठ्या मॅचसाठी मैदानात, रिझवानच्या देशप्रेमावर क्रिकेटविश्व...
T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून (PAk vs AUS) पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना...





