थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
शिव नाडर विद्यापीठातील विद्यार्थ्याने ‘गिफ्ट नाकारल्यामुळे’ वर्गमित्राची हत्या, स्वत:वर गोळी झाडली
ग्रेटर नोएडा येथील शिव नाडर विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने मुलांच्या वसतिगृहात स्वत: ला गोळी मारण्यापूर्वी कॅम्पसमध्ये आपल्या...
जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशिल – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली दि. 3 (जि.मा.का.) : कोरोनाची परिस्थिती अधिकच भयावह होत असल्याने ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होणे हे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील सध्याची...
फेकलेले नारळ, पान गुटख्याचे डाग: नव्याने उदघाटन झालेल्या अटल सेतूमध्ये बदमाशांनी टाकला कचरा, नेटकऱ्यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी काही अज्ञात चोरट्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (अटल...
जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश येथील,तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध
जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीनेउत्तर प्रदेश येथील,तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेधआरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीअहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये...





