टिपू सुल्तान युवा सेना, प्रमुख सल्लागार पदी शेख फारूखभाई यांची निवड

टिपू सुल्तान युवा सेना, प्रमुख सल्लागार पदी शेख फारूखभाई यांची निवड

अहमदनगर – दिनांक 18 नोव्हेंबर 2020 रोजी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आपले सामजिक, शैक्षणिक, लोकोपयोगी कार्याने सर्वांच्या पसंतीस उतरलेली संघटना टिपू सुल्तान युवा सेनेच्या युवक विभागाच्या प्रमुख सल्लागार पदी विविध सामजिक व धार्मिक कार्यात अग्रभागी असणारे, लॉक डाउनच्या काळात निस्वार्थपणे जनसेवा करणारे, युवकांना नेहमी मागदर्शक करनारे श्री. शेख फारुख यांची नियुक्ती संस्थापक-अध्यक्ष श्री. सय्यद शाह फैसल उर्फ शानूभाई यांनी केली।

याप्रसंगी टिपू सुल्तान युवा सेनेचे अध्यक्ष सय्यद शाह फैसल उर्फ शानूभाई समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस हाजी फिरोज शफी खान, MIM चे शहर अध्यक्ष सरफराज जहागिरदार, सामाजिक कार्यकर्ते वाहिद शेख, टिपुसुलतान युवा अध्यक्ष शाहबाज शेख, टिपू सुलतान विद्यार्थी आघाडी अध्यक्ष- मुसैफ शेख, मोहसीन चाऊस, राजु शेख व अहमदनगर शहर कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग शहर जिल्हा अध्यक्ष अज्जू भाई व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here