शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या”दै.लोकपत्र”च्या संपादकाचा नगरतालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहिर निषेध!!!


शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या”दै.लोकपत्र”च्यासंपादकाचा नगरतालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहिर निषेध!!!


अौरंगाबाद येथून प्रकाशित दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रातून “मास्तरड्यांनो काम कराल तर मराल काय?” या शिर्षकाखाली शिक्षकांबद्दल बेताल व अवमानकारक वक्तव्य केल्याचे आढळून आले आहे.म्हणून असे विकृत लेखन करणाऱ्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या संपादकाचा नगर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत असून शिक्षकांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांनी शिक्षकांची जाहिर माफी मागावी.तसेच संपादकीय सदराखाली समाजामध्ये शिक्षकांविषयी विद्वेषजनक व चिथावणीखोर लेखन ठळकपणे प्रसिद्ध केल्याबद्दल दै. लोकपत्रचे संपादक व प्रकाशक यांच्याविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावीअशी अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघ जाहीर मागणी करीतआहे.
शिरीष टेकाडे – अध्यक्ष
रमाकांत दरेकर -सचिव
नगरतालुका माध्यमिक शिक्षक संघ अहमदनगर

नोव्हेंबर,08,2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here