राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मोलाची साथ देऊन स्व खर्च करून पाणी योजनेचे काम पूर्ण केले.

मुळा नगर हे आस एक गाव आहे की तेथे कसल्याही प्रकारची शासकीय योजना राबवता येत नाही ग्रामपंचायत च्या कसल्याही प्रकारची योजना चा लाभ घेता येत नाही अश्या वेळी मुळानगर येथे अनेक वर्षांपासून पाणी योजने बद्दल बऱ्याच वर्षा पासून पाण्याची अनेक समस्या होत्या , पाणी टाकी वर अनेक वर्षांपासून बाभळी काट्या होत्या त्या आज J C B लावून टाकी जवळपास चा सर्व परिसर साफ करून घेतला,व तसेच पाण्याच्या पाइप लाइन ची दुरुस्ती करून घेतली व नवीन वाल टाकून दिलें हे सर्व काम पूर्ण झाल्यावर गावातील सर्व नागरिकांनी समाधान वेक्त केलं ह्या कामात गावातील सर्व तरुण मंडळी नि मोलाची साथ दिली ह्या वेळी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मोलाची साथ देऊन स्व खर्च करून हे काम पूर्ण केले.गावातून त्यांच्या कामाबद्दल कौतुक होत आहे,ह्या वेळी किशोर पवार,सुनील माळी,फिरोज शेख ,सचिन पोपळघट, दीपक नवसारे,गणेश मोरे ,संजय निकम ,दिलीप बर्डे,पवार दाजी,साहिल पठाण,अल्ताफ पठाण,आकाश बिराडे, सुमित पडघडमल, विनोद प्रजापति, अशोक साळवे,अमोल शेलार,साहेबराव जाधव,विजय माळी,व इतर तरुण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here