वीज बंद निवेदन अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी खालील परिसराचा वीज पुरवठा दि -०७.११.२०२० रोजी , ०८:०० ते १७:00 या | वेळेत बंद राहणार आहे , तरी ग्राहकाने सहकार्य करावे . वीज पुरवठा बंद असणारा भाग- MIRC , भिंगार , सारस नगर , विनायक नगर , समर्थ नगर , भवानी नगर , स्टेशन रोड , कोठी , मार्केट यार्ड , DSP चौक , झेंडी गेट , वाकोडी , स्वस्तिक चौक , मल्हार चौक , कायनेटिक चौक , आगरकर मळा , महादेव मळा , रेल्वे स्टेशन , कोठी , शिवाजी हौसिंग सोसायटी , स्टेशन रोड , इम्पेरिअल चौक , | बुरूडगाव रोड , बस स्थानक , अरणगाव , बाबर मळा , जाधव मळा , चौरे मळा , महादेव | मळा , बुरूडगाव रोड , तीर्थंकर कॉलनी , सौरभ कॉलनी , CSRD , पोस्ट ऑफिस , नालेगाव , कल्याण रोड , हडको , माणिक चौक , शनी चौक , निर्मल नगर , पाईपलाईन | रोड , श्रीराम चौक , मुकुंद नगर , फकीरवाडा , शेंडी , पोखर्डी , बुर्हाण नगर , देल्हीगेट , बागोजा हडको , तोपखाना , कापड बझार , लाल टाकी , सावेडी , गुलमोहर रोड , | तारकपूर , नवनागापूर तसेच ३३/११ के.व्ही मिरी , घोडेगाव , गोरेगाव , ढवळपुरी , | भाळवणी , कान्हूर पठार , पिंपळगाव रोठा , आळकुटी , उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व | वाहिन्या व त्यावरील परिसर . | PRONO ( 207/2020 ) कार्यकारी अभियंता ( शतग्रा ) , म रा वि वि कं मर्या , अहमदनगर
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
यूपीच्या शाळेत मुलाला थप्पड मारल्याचे दाखवणारी क्लिप अपलोड केल्याबद्दल तथ्य-तपासक मोहम्मद झुबेर विरुद्ध एफआयआर
AltNews च्या पत्रकाराने मुलाची ओळख उघड केल्याचा आरोप करून, मुख्याध्यापिकेने आपल्या शाळेतील मुलांना एका मुस्लिम मुलाला थप्पड...
जिल्ह्यात पोलिसांची मोठी करवाई, ‘या’ तालुक्यातून तीन आरोपींसह ४ गावठी कट्टे जप्त
अहमदनगर - बेकायदेशिररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. किशोर बाळासाहेब खामकर, किशोर साईनाथ...
Sharad Pawar : देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी १० उपवास करावा ; शरद पवार
Sharad Pawar: नगर : राम मंदिराच्या (Ram Mandir) कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मोर्शी नगरीत भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मोर्शी नगरीत भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.त्यावेळी जिल्हाध्यक्षा सौ निवेदिता दिघडे चौधरी, खासदार रामदासजी तडस,...