महोदय, संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा. यासह विविध राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.असे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोटाडे यांना देवून अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,संकेत चिने श्रीपाद चिने कुणाल महाले निलेश चिने शुभम चिने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा,
सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे
श्री.विजय मकासरे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा
श्री.विजय मकासरे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा औरंगाबाद -: श्री.विजय मकासरे रा. राहुरी तसेच एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन...
Monsoon News : पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, हवामान...
Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून (Monsoon...
मला वाटते की पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा बचाव करतील: माजी रॉ प्रमुख अमरजित सिंग दुलत
कोलकाता: भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आर्थिक मदत न करण्याचे संकेत दिले असले तरी, रिसर्च अँड अॅनालिसिस...





