मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय

    34

    राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.

    राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या पत्रान्वये दिलेला मतदार यादीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे पुन्हा सुधारीत करण्यात येत आहे..:-

    १ राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्द करण्याचा दिनांक २०/११/२०२५

    २ प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक-२७/११/२०२५

    ३ प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे-०५/१२/२०२५

    ४ मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करणे -०८/१२/२०२५

    ५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे -१२/१२/२०२५

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here