
प्रथमतः आपण हे प्रकरण आहे काय हे जाणून घेऊ यामध्ये प्रामुख्याने आपण हे जाणून घेऊ की सिकंदर शेख हा शस्त्र सोबत अटक झाला की कोणी एक व्यक्ती शस्त्रासोबत अटक झाली आणि त्या व्यक्तीला सांगितले की मी हे शस्त्र सिकंदर शेखला देणार होतो आणि सिकंदर शेख हा हे शस्त्र पुढे जाऊन दुसऱ्या व्यक्तीला देणार होता आता पाहूया घटना काय घडलीमोहली पोलिसांच्या सीआयए टीमला खबऱ्यामार्फत एक बातमी मिळाली की दानवीर आणि बंटी नामक दोन खोक्यात गुन्हेगार उत्तर प्रदेशातून मुहाली मध्ये येणार आहेआणि ते त्यांच्या जवळची शस्त्र सिकंदर शेख याला देतील.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रसला हा व्यवहार मुहाली एअरपोर्ट जवळील एका मिठाईच्या दुकानावर होणार आहे तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तिघांना सापळा रचून त्या मिठाईच्या दुकानापासून अटक केली तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिकंदर शेख हा ती शस्त्र घेऊन मुहाली तील कृष्णा उर्फ हॅप्पी गुजर याला देणार होतापोलिसांनी 24 ऑक्टोबरला बा सितंबर व दानवीर आणि बंटी यांना अटक केली व 26 ऑक्टोबरला कृष्णा उर्फ हॅप्पी गुजर याला अटक केली.

या सर्व आरोपींकडून पॉईंट 32 बोर च्या चार पीस्टूल 45 बोर एक पीस्टूल. 20 जिवंत करतूस दोन SUV कार. दोन लाख रुपये रोख जप्त करण्यात आता पोलीस सिकंदर शेख चे नाव पपला गुजर यांची जोडत आहे. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे सिकंदर शेख आपला गुजर साठी काम करत होता परंतु महत्त्वाची बातमी आहे की सिकंदर शेख हा गुन्हेगारी विश्वातला नसून त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही सिकंदर शेख यांनी कमी वयात जास्त नाव कमावलं आधी महाराष्ट्र केसरी त्यानंतर मागील वर्षी रुस्तुम हिंद हे त्यांनी आपल्या नावावर करून त्याची हवा बनवली हेच त्याच्या विरोधकांना बघितले गेले नाही.
असा आरोप त्याच्या वडिलांनी केला सिकंदर शेख हा मागील पाच महिन्यापासून पंजाब येथील मलंगपूर गरीब दास या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होता. तिथे जो कुस्ती शिकायचा शिकवायचा तसेच तिथे होणाऱ्या कुस्त्याचे सामन्यामध्ये सहभागी घेऊन सामने जिंकून सुद्धा पैसे कमवायचासिकंदर शेख याच्या कुटुंबाने त्याच्यावर लावलेले सर्व फेटाळून लावले असून ही सर्व आरोप खोटे आहेत असे त्याच्या वडिल रशीद शेख म्हणणे आहे रशीद शेख पुढे म्हणतात माझ्या मुलाने मेहनत करून त्याचे नाव कमावले आहे मी हमाली करून माझ्या मुलाला पैलवान बनवलं हराम चा पैसा मी कमावला नाही तर माझा मुलगा कसं काय हराम काम करेल आणि पैसा कमवेल सिकंदरला कुस्तीचे हंगामी जिंकून शेकडो गाड्या व लष्करात नोकरीची संधी मिळाली तर तो असे काम कस काय करेल. महत्वाची बाब म्हणजे हिंदकेसरी स्पर्धा जवळ आली आहे आणि तो त्या स्पर्धेची तयारी करत होता प्रामुख्याने ज्यांनी याला या प्रकरणात अडकवली त्यांना शिक्षणदर्शी केला हिंदकेसरी स्पर्धेपासून दूर ठेवायचे आहे यामुळे त्याला या प्रकरणात गोवले जात आहे असा आरोप सिकंदर शेख यांच्या वडिलांनी केला तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकार व पंजाब पोलिसांना विनंती केली आहे माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात ना अडकवतात त्याची लवकरात लवकर सुटका करावी.




