
वाणिज्य, विज्ञान व कला शाखेचे विद्यार्थी अभ्यासणार मा. मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखालील अमृत उद्योग समूहाचा सहकारएम. कॉम. अभ्यासक्रमात ही स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याचा समावेशसंपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श तत्व व विचार देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे सहकारातील योगदान, त्यांचे जीवन कार्य आणि राज्याचे मा. कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील देशासाठी दिशादर्शक असलेल्या अमृत उद्योग समूहातील सहकारएम. कॉम. च्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जीवन कार्याचा समावेश करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात झाला आहे.सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य, विधानपरिषद सदस्य, विद्याशाखा सदस्य, विविध अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य यांच्या विचारातून हा समावेश केला आहे